तुम्हाला माहीत आहे का?!?ग्लास इन्सुलेटर म्हणजे काय?!?संगणक, सेलफोन, स्मार्टफोन, फायबर-ऑप्टिक केबल्स आणि इंटरनेटच्या आधुनिक युगाच्या खूप आधी, लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये प्रामुख्याने टेलिग्राफ आणि टेलिफोनचा समावेश होता.जसजसा वेळ जात होता, तसतसे "ओपन वायर" टेलिग्रापचे नेटवर्क...
पुढे वाचा